कर्जत जामखेड काटे की टक्कर ; राम शिंदे 104533 वर रोहित पवार 103613
कर्जत जामखेड मतदार संघात काटे की टक्कर अशीच लढत सुरू आहे आणि 21 व्या फेरी अखेर राम शिंदे यांना 104533 तर रोहित पवार यांना 103613 अशी आतापर्यंत एकूण मते पडली
21 वी फेरीत पडलेली मते
राम शिंदे 6354
रोहित पवार 5149
राम शिंदे 5479
रोहित पवार 4576
कर्जत जामखेड मतदार संघात काटे की टक्कर अशीच लढत सुरू आहे आणि 22 व्या फेरी अखेर राम शिंदे यांना 110012 तर रोहित पवार यांना 108189 अशी आतापर्यंत एकूण मते पडली
टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com