२२५ अहमदनगर शहरामध्ये 63.85 टक्के मतदान ; अंतिम अधिकृत अंदाजे आकडेवारी
२२५ अहमदनगर शहरामध्ये 63.85 टक्के मतदान झाले जिल्हयात मतदान संपेपर्यंत मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे फायनल अधिकृत आकडेवारी
अहमदनगर शहर 63.85 टक्के
पारनेरला 66.27 टक्के
राहुरीला 74.50 टक्के
कर्जत जामखेड 75.15 टक्के
शिर्डी 74.52 टक्के
अकोले 71.97टक्के
संगमनेर 74.57 टक्के
कोपरगाव 71.47 टक्के
श्रीरामपूर 70.12 टक्के
श्रीगोंदा 72.28 टक्के
नेवासा 79.89 टक्के
शेवगाव 68.21 टक्के
ही अंतिम अंदाजे आकडेवारीला साधारण 11 :15 वाजता आलेली आकडेवारी आहे
टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com