२२५ अहमदनगर शहरामध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५६.४३ टक्के मतदान झाले जिल्हयातील ५ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे  

अहमदनगर शहर ५६.४३ टक्के 
पारनेरला ६१.९ टक्के  
 राहुरीला ६१.४ टक्के 
 कर्जत जामखेड ६६.५ टक्के 
शिर्डी ६४.७७ टक्के
अकोले ६६.१६ टक्के
संगमनेर ६४. १३ टक्के
कोपरगाव ६५.८ टक्के
श्रीरामपूर ५८.४२ टक्के
श्रीगोंदा ५५.४८ टक्के 
नेवासा ७०.४९ टक्के
शेवगाव ५६.०५ टक्के

अंतिम अंदाजे आकडेवारीला साधारण १० वाजतील




जिल्हयातील ५ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे