Top News

प्रविण हराळ यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक बहाल

 प्रविण हराळ  यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक बहाल  

प्रविण हराळ  यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक बहाल





        नगर-अरणगाव मेहेराबाद  येथील रहिवासी  व CRPF मध्ये कार्यरत असलेले प्रविण हराळ  यांना केंद्रीय रिझर्व्ह पोलिस बल,गृहमंत्रालय मार्फत  कठोर परिश्रम व उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल प्रशंसा प्रमाण पत्र  ,आंतरिक सुरक्षा सेवा पदक  बहाल करण्यात आले आहे 




          यापुर्वी देखिल त्यांना देश सेवा कार्यां अंतर्गत 3 वेळा"उत्कृष्ट सेवा कार्य"पदके देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.याशिवाय बास्केटबॉल खेळात नैपुण्य पद कामगिरी केल्याबद्दल,तसेच प्रस्तुत  खेळाचे यशस्वी संघ चालक म्हणून नेत्र दिपक कामगिरी बाबत,आणि अप्रतिम पेंटिंगसाठी 



वेळोवेळी विशेष पदके देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.त्यांनी श्री प्रभु रामचन्द्र,राधा कृष्ण, इत्यादी अनेक पेंटिंग नंतर नुकतेच 'काशी घाट' पेंटिंग साकारले आहे.


          सध्या ते गावाला आले असून अनेकांनी त्याना भेटून  अभिनंदन केले आहे 

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने