संपूर्ण यादी पुढील प्रमाणे
अहमदनगर शहर -
दुसरी फेरी अखेर ६२६५ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आघाडीवर
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते
संग्राम जगताप ६९३६
अभिषेक कळमकर ३२४३
अहमदनगर शहर -
तिसरी फेरी अखेर ९९६० मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आघाडीवर
तिसऱ्या फेरीत मिळालेली मते
संग्राम जगताप ६६७६
अभिषेक कळमकर २९४१
अहमदनगर शहर -
चौथ्या फेरी अखेर १४१७५ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आघाडीवर
चौथ्या फेरीत मिळालेली मते
संग्राम जगताप ७५०६
अभिषेक कळमकर ३३०४
अहमदनगर शहर -
पाचव्या फेरी अखेर १७७१५ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आघाडीवर
पाचव्या फेरीत मिळालेली मते
संग्राम जगताप ६३८३
अभिषेक कळमकर २८४३
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com