प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल 83 .33 टक्के
नगर : दर्शक । प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल 83 .33 टक्के लागला.
दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयामध्ये प्रथम क्रमांकाने चेन्नेकर श्रेयस संतोष व कराळे तनवी अशोक 75.83 द्वितीय क्रमांकाने खंडेलवाल वल्लभ अनिल 75.67% तर तृतीय क्रमांकाने साबळे प्राची आनंदा 75 टक्के हे विद्यार्थी विद्यालयामध्ये प्रथम आले
वाणिज्य शाखेमध्ये प्रथम क्रमांक कुलकर्णी क्षितिज मकरंद 82.33 द्वितीय क्रमांक काळे पुष्कराज अमित 74.17% तृतीय क्रमांक भगत वेदांत योगेश 72.7% ने विद्यार्थी प्रथम आले
संस्थेचे अध्यक्ष श्रीमती विजया रेघे,माजी अध्यक्ष दि .ना जोशी, उपाध्यक्ष चंद्रशेखर वाल्मीक कुलकर्णी, सेक्रेटरी किरण सुधाकर, वैयकर खजिनदार व प्रगत विद्यालयाचे चेअरमन उमेश चंद्रकांत रेखे, कार्यकारणी सदस्य महेश चंद्रकांत रेखे, उदयकुमार अरुण भणगे, अॅड . रमेश रंगनाथ नगरकर, तसेच प्राचार्य सुनिल पंडित, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या खडके, प्राध्यापिका हर्षाली देशमुख व सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंदानी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
x

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com