Rani Lanke in Dindi | जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके आषाढी दिंडीला भेट

Rani Lanke in Dindi | जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके आषाढी दिंडीला भेट

(छाया महेश कांबळे नगर )

नगर : दर्शक 

खा.निलेश लंके यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके यांनी  गोरक्षनाथ गड ते पंढरपूर आषाढी दिंडीला भेट देऊन पूजा केली.