सावेडीतील रेणावीकर शाळेत वृक्षारोपण संपन्न
नगर : दर्शक
येथील सावेडीतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणाविकर प्रशालेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी चे उपाध्यक्ष प्रदीप नाईक यांनी त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वयाच्या ७५ व्या वर्षानिमित्त त्यांनी ७५ उपयुक्त व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केला असून, त्याचा शुभारंभ आज येथील रेणाविकर प्रशालेत करण्यात आला.
यावेळी प्रदीप नाईक हे त्यांच्या पत्नीं, शाळा समितीचे अध्यक्ष राजीव हजीरणीस, डॉ. रवींद्र झिरमिटे, इंजि राजाभाऊ मुळे, श्रीकांत आपटे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख मंजुषा कुलकर्णी, ज्येष्ठ अध्यापिका वैशाली माळवी तसेच माध्यमिक विभागातील सर्व अध्यापकवृंद विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी नाईक सरांनी विद्यार्थ्यांनाही मौलिक असे मार्गदर्शन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक पेड मा के नाम या उपक्रमाची आठवण करून देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना नुकसान प्रमाणेच तुमचे जीवन बहरू द्या आणि पुढे जाऊन तुम्ही समाजाला सावली द्या
असा मौलिक संदेश दिला या वृक्षांप्रमाणेच तुमचे जीवन बहरू द्या असे असे म्हणाले या कार्यक्रमात त्यांनी नारळ, चिंच, पेरू, बकुळ, सोनचा

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com