सर्वानी स्वदेशीचा वापर करावा-अनिल मोहिते 



    


Tiranga Rally |  नगर : दर्शक ।

भारतीय जनता पक्ष व मेहेर इंग्लिश स्कुलच्यावतीने कोर्ट  गल्लीतून मेहर इंग्लिश स्कूल पासून तिरंगा रैली  काढण्यात आली होती,त्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही देशापुढे झोपणार नाहीत, मात्र आपण त्यासाठी स्वदेशीचा वापर केला पाहिजे स्वदेशीचा वस्तू घेतल्या पाहिजे, त्याचा प्रचार केला पाहिजे.  आपण आज तिरंगा रॅली मध्ये भारत माता की जय, वंदे मातरम बरोबरच स्वदेशीचा वापर करा या घोषणा देऊ व ही मोहीम पुढे नेऊ 

       


      तिरंगा रॅलीत मेहेर  इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष श्री झालानी,प्राचार्य अनित झगडे,सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी,भाजपाचे सुनील  रामदासीमहेश नामदे,अभय आगरकर,वसंत लोढा,बाबासाहेब सानप,गोपाल वर्मा,मयूर बोचुघोळ,अमोल निस्ताने,सचिन पारखी,महेश गुबळे,नीरज राठोडसंजय ढोणे,



मुकुल गंधे,बाळासाहेब भुजबळ,दीपक देहेरकर,राहुल जामगावकर,गीता  गिल्डा,प्रिया जानवे,ज्योती दांडगे,राखी आहेर,कालिंदी केसकर,रेणुका करंदीकर,श्वेता झोंड,सविता कोटा,हर्षल जोशी,ओंकार लेंडकर,उत्कर्ष गीते,अजिंक्य गुरवे,पंडित वाघमारे,रुद्रेश अंबाडे,बंटी ढापसे कैलास गर्जे,सुनील तावरे,डॉक्टर करमाळकर,संतोष गांधी,अनिल निकम,बाळासाहेब खताळ,सुहास पाथरकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले  होते.



        यामध्ये ८० फूट तिरंगा ध्वज होता तर विद्यार्थ्यांचा हातात ध्वज होते राष्ट्र भक्तीच्या घोषणेने शहर दुमदुमून गेले होते,लक्ष्मी कारंजा कापडबाजारचितळेरोड मार्गे रैली पुन्हा शाळेत आली व तिरंगा रॅली ची सांगता झाली