Top News

Bhingar | कनोजिया परदेशी समाज महिला मंडळच्या हळदी - कुंकवास उत्सफुर्त प्रतिसाद

 Bhingar | कनोजिया परदेशी समाज महिला मंडळच्या  हळदी - कुंकवास  उत्सफुर्त  प्रतिसाद

Bhingar | कनोजिया परदेशी समाज महिला मंडळच्या  हळदी - कुंकवास  उत्सफुर्त  प्रतिसाद








 Bhingar | नगर : दर्शक । 
 कनोजिया परदेशी समाज महिला मंडळच्यावतीने भिंगार येथील मथुरानगर मध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सफुर्त प्रतिसाद दिला.




महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होत एकमेकींना वान देऊन शुभेच्छा दिल्या.हळदी कुंकवासाठी आलेल्या महिलांचे स्वागत करून त्यांना वाण देण्यात आले. यावेळी महिलांनी एकमेकींशी विचारांची देवाण-घेवाण करीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. तसेच यावेळी महिलांसाठी लकी ड्रॉ काढून बक्षीस वाटप करण्यात आले.




 यामध्ये राधा कनोजिया,रेखा कनोजिया,रामेश्वरी कनोजिया,सावित्री कनोजिया,शारदा कनोजिया,नीलम कनोजिया, वैशाली परदेशी,वनिता परदेशी,दीपमाला कनोजिया,वैशाली परदेशी,तेजश्री कनोजिया,प्रिया कनोजिया,भावना कनोजिया,पूजा कनोजिया,लीना परदेशी,अरुणा कनोजिया,खुशी कनोजिया,मोना किल्लेकर यांना बक्षिसे मिळाली.



कार्यक्रम यशस्वीतेसाठी परदेशी कनोजिया महिला मंडळाच्या सदस्यांनी तसेच सेवा मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم