Mahavir Jayanti | महावीर जयंती पदयात्रेत महावीर  प्रतिष्ठानच्या वतीने थंडपेय वाटप 



Mahavir Jayanti Nagar | महावीर जयंती पदयात्रेत महावीर  प्रतिष्ठानच्या वतीने थंडपेय वाटप


        


     Mahavir Jayanti Nagar | नगर : दर्शक । - येथील महावीर  प्रतिष्ठानच्या वतीने आज नगरमधून निघालेल्या पदयात्रेत सुमारे ४ हजार भाविकांना थंडपेय वाटप करण्यात आलेया उपक्रमाचे हे १६ वे वर्षे असून आनंदधाम येथे त्यासाठी मोठा पेंडॉल टाकण्यात आला होता.



 



         उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या मार्गदर्शखाली हे मंडळ विविध उपक्रम राबवित असते त्यातील हा एक उपक्रम आहे यवेली  मंडळाचे अध्यक्ष हर्षल बोरा,राकेश भंडारी,अमित फिरोदिया,स्वप्नील मुनोत,आशिष चोपडा,अक्षय मुनोतआनंद गांधीदर्शन चाणोदिया,गौरव पोखरणा ,निखिल गांधी,रोहित भंडारी,रितेश पारेख,प्रीतम गुगळे,परेश बोगावत,प्रसाद बोरा,रुपेश पटवा,सचिन लुनिया,विशाल पारेख,लक्ष्मीकांत तिवारी ,श्रीपाल शिंगी,पुष्कर तांबोळी,चेतन भंडारी,अमोल निस्ताने आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.




 

            हर्षल बोरा म्हणाले  प्रतिष्ठान हे  आपल्या सामाजिक कार्यासाठी राज्यात प्रसिद्ध आहे,दरवर्षी गणेशोत्सवात  प्रबोधनात्मक देखावे सादर करते ,मंडळ फिरते अन्नछत्र चालवत असून त्याचा असंख्य गरजू फायदा घेतात तसेच अहिल्यानगर करंडक हि राज्यस्तरीय स्पर्धा हि  घेते व अनेक उपक्रम राबवित असते 





आज जैन धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण असूनभगवान महावीरांचा २६२४ वा जन्मदिवस (कल्याणक) म्हणून साजरा केला जातोया दिवशी अहिंसासत्य आणि 'जगा आणि जगू द्याया संदेशाचे स्मरण करून मिरवणुका  आयोजित केल्या जातात त्यासाठी मंडळ हे दरवर्षी थंडपेय वाटप करत असते