अधिक मासा निम्मित दिल्लीगेटला  16 व 17 मे  ला  महिला व उद्योजकासाठी प्रदर्शन

अधिक मासा निम्मित दिल्लीगेटला  16 व 17 मे  ला  महिला व उद्योजकासाठी प्रदर्शन


 

           


नगर : दर्शक । दि ६ मे २०२६ । 


येथील प्रतिबिब संस्थेच्या वतीने अधिक मासा निम्मित निमित्त महिला उद्योजकता वाढविण्यासाठी व छोटे उद्योजकाच्या सक्षमीकरणासाठी  प्रदर्शन आयोजित केले असून  ज्यात  छोट्या व्यावसायिकांना तसेच मध्यम व्यवसायिकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे.


  

                  


दिनांक 16 व 17 मे  2026 रोजी 2दिवसीय प्रदर्शन  शमी गणपती कार्यालय दिल्लीगेट ,अहिल्यानगर येथे  सकाळी 10 ते रात्री 10 यावेळेत सर्वासाठी खुले असणार आहे,यामध्ये विविध प्रकारचे सुमारे 30 स्टोलचे नियोजन आहे.सर्व व्यावसायिक,गृह उद्योजक या प्रदर्शनातील स्टॉलमध्ये सहभागी होऊ शकतात.



      


स्टॉलची बुकिंग करण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील नंबर वर कॉन्टॅक्ट करावा,स्टॉल बुक करण्याची अंतिम तारीख 14 मे  2026 आहे.




संपर्क- प्रतिबिब संस्था 9284930674अनुजा कांबळे 9850262595, वनिता मानकर 9130731222, जयश्री सूळ 9890615000,ऋतुजा धोत्रे 9405101356, प्रिया भागवत 8830656834 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.