वैष्णव सेवा भक्त मंडळाच्या दिंडीचे १३ जुलै ला नगरमधून प्रस्थान
नगर-येथील वैष्णव सेवा भक्त मंडळाच्या वतीने सालाबादप्रमा
ब्रम्हलीन समर्थ सद्गुरु हरिहर महाराज व ब्रम्हलीन शंकर महाराज जोशी, ब्रम्हत्तीन गोपाल चैतन्
. दिंडीला विशेष अनमोल सहकार्य परशुराम आसाराम मचे, संतोष मोहनराव मेहेत्रे व परिवार,भाऊसाहेब उनवणे(मा.नगरसेवक, अहिल्यानगर), राजुशेठ गंधाडे,विजयप्रकाश चंद्रभूषण त्रिपाठी यांनी तर दिंडीची वाहन व्यवस्था(ट्रक)मोहनराव मेहेत्रे, जलव्यवस्था राजेंद्र फुलारी,डिझेल सेवा अहिल्या वीर,जगन औशीकर,कै शांताबाई कुलकर्णी स्मरणार्थ संजय कुलकर्णी यांजकडून ट्रॅक्टर सेवा अंकुश तरटे ,कैजयेश पाटील स्मरणार्थ वर्षांताई वासू(द्रविड)यांजकडून,वाहन सेवा अर्जुन चांदगुडे,मछिंद्र जगताप,रथसेवा बबन महाराज गुंजाळ तर पंढरपूर निवास व्यवस्था रावसाहेब भगत,किर्तन सेवा बाळकृष्ण महाराज खेसे यांची आहे
दिंडीला प्रेरणा/आशिर्वाद स्व.सरस्वती चंद्रभूषण त्रिपाठी,यादव बाबुराव खेडकर,स्व.सौ.भागुबाई यादवराव खेडकर,कै.ठकुबाई हरिभाऊ विधाटे,गं.भा.ताराबाई मोकाटे,मच्छिंद्र महाराज राऊत(पिंपळेश्वर संस्थान)यांची आहे.दिंडी २६ जुलैला पंढरपूरला पोहचणार आहे तर सांगता गुरुपौर्णिमेला २९ जुलै ला सुनिल प्रकाश चंद्रभूषण त्रिपाठी यांचे निवासस्थान, भवानी नगर येथे आयोजित केला आहे.
दिंडी सोहळाचा पंढरपूर येथील मुक्काम योग भवन ,पंढरपूर येथे राहणार आहे. ज्यांना या दिंडी सोहळ्यात सहभागी व्हायचे त्यांनी व देणगीदारांनी अधिक माहितीसाठी संपर्क दिंडी संयोजक सुनील त्रिपाठी(मा.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com