तुळजाभवानी देवीचा पलंगाचे मानकर्यांनी केले नगर शहरात स्वागत व पूजा
नगर- घोडेगाव ते तुळजापूर’ पर्यंतच्या तुळजाभवानीच्या पलंग प्रवासाची परंपरा तेराव्या शतका पासून अव्याहत सुरू आहे. दळणवळणाची कोणतीही साधने नसण्याच्या कालखंडापासून भवानी मातेच्या पलंगाच्या प्रवासाची परिक्रमा सुरू आहे. तुळजाभवानी देवीचा पलंग तुळजापूरला घेऊन जाण्याचा मान परंपरेने नगर शहरातील सबजेल चौकातील तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे पलंगे घराण्याला आहे. या घराण्याकडे या पलंगाची सेवा करण्याची परंपरा असल्याने त्याचे आडनाव पलंगे पडले आहे.
सबजेल चौकातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरमध्ये पलंगाचे आगमन झाले यावेळी मोठ्या संख्नेने भाविक उपस्थित होते गणेश,उमेश ,अभिषेक ,प्रफुल्ल,प्रथमेश पलंगे या मुख्य मानकऱ्यांनी स्वागत केले.तर शीतल, रोहिणी,सविता,मंगल,ज्योती
यावेळी नगर ते तुळजापूर पलंग पायी आपल्या डोकयावर घेऊन जाणारे चिचोंडी पाटील,ता नगर व आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर,खुंटेफळ(वाटेफळ),पुंडी

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com