निवडणूक संपली की राजकारण संपले

ADCC Bank Nagar | निवडणूक संपली की राजकारण संपले


जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आज नगरमध्ये वेगळे चित्र दिसले दोन्ही पॅनलच्या उमेदवार संगीता वाघ प्रशांत लोखंडे हर्षदा काकडे यांच्यासह माजी खासदार सुजय दादा विखे आमदार संग्राम जगताप आमदार अक्षय दादा कर्डिले यांनी एकत्रित हास्यविनोद करतानाचा  फोटो व निवडणूक संपली की राजकारण संपले हा संदेश जनतेला दिला.                (छाया : महेश कांबळे, नगर )