राष्ट्रवादीत मोठा धक्का! रुपाली ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर केलेल्या टीकेचं ओझं आता स्वतः रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर आलं आहे.अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर मोठी कारवाई करत प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली आहे. पक्षाने काही दिवसांपूर्वी ठोंबरे पाटील यांना स्पष्टीकरणाची नोटीस दिली होती, पण त्यांचा खुलासा येण्यापूर्वीच निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे पक्षातील वातावरण चांगलंच तापलं आहे . राष्ट्रवादीची नवी प्रवक्त्यांची यादी जाहीर नव्या 17 प्रवक्त्यांच्या यादीत…
Social Plugin