USA | अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मुलाचे गुन्हे माफ केल्याने खळबळ उडाली
USA | अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मुलाचे गुन्हे माफ केल्याने खळबळ उडाली अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जाता-जाता मुलाचे गुन्हे माफ केले आहेत. अवैध बंदूक बाळगणे (अमेरिकेत बंदूक ठेवणे हे अशक्य अशी गोष्ट नाही परवानाधारक वापरू शकतात) आणि कर चोरीच्या गुन्ह्यातून आपल्या मुलाला दोषमुक्त केल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिके सारख्या देशात अशाप्रकारे मुलाला सोडविण्यासाठी पदाचा गैरवापर राष्ट्राध्यक्षांनी केल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होताना ज्यांनी आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी आपल्या शक्तींचा वापर न करण्या…
Social Plugin