Bahadurshah Zafar: बहादूर शाहांच्या कबरीवर आझाद हिंद सेनेची स्थापना झाली- आबीद खान Bahadurshah Zafar: अहमदनगर - इंग्रजांविरुद्ध शौर्याने लढणार्या व काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेल्या मुगल साम्राज्याचे शेवटचे राजे बहादूर शाह जफर यांच्या कबरीवर शपथ घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली व इंग्रजां विरुद्ध रणशिंग फुंकले असे प्रतिपादन मख़दुम एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान यांनी केले. मखदुम एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटी व अरुणा आसिफअली शैक्षणिक व सामाजिक महिला मंडळाच्यावतीने स्वातंत्रता सेनानी बहादूर …
Social Plugin