शिंदे मळा भागात पेव्हिंग ब्लॉक कामाचा शुभारंभ Ward No 7 Nagar | नगर : दर्शक | नगरमधील उपनगर भागांचा सर्वांगीण विकास हीच आमची प्राथमिकता असून, प्रभाग क्रमांक 7 मधील शिंदे मळा हा वेगाने विकसित होणारा परिसर आहे. येथील नागरिकांना मूलभूत सुविधा, स्वच्छ वातावरण आणि उत्तम रस्ते देणे हे आमचे कर्तव्य आहे. शासनाच्या विविध योजना आणि स्थानिक जनप्रतिनिधींच्या प्रयत्नातून शहरातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक वस्ती सुंदर आणि सुसज्ज करण्याचा आमचा निर्धार आहे. या भागात सुरू होणारे पेव्हिंग ब्लॉकचे काम हे त्याच विकासदृष्टीचा एक मजबूत टप्पा ठरेल. प्रभागातील नागरिकांचा उ…
Social Plugin