inWorldwide
India-Canada | भारतावर निर्बंध लादण्याची अप्रत्यक्ष धमकी ; दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांवर वाईट परिणाम
India-Canada | भारतावर निर्बंध लादण्याची अप्रत्यक्ष धमकी ; दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांवर वाईट परिणाम कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी भारतावर निर्बंध लादण्याची अप्रत्यक्ष धमकी दिली आहे. त्यावर भारताने देखील त्यांना प्रत्योत्तर दिलंय. भारतासोबतचे संबंध जर बिघडले आणि कॅनडाच्या सरकारने निर्बंध लादण्यासारखे कोणतेही पाऊल उचलले तर त्याचा दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांवर वाईट परिणाम होतील. या बंदीमुळे कॅनेडियन कंपन्यांना भारतात व्यवसाय करणे कठीण होऊन जाईल. तसेच भारतात गुंतवणूक करणाऱ्या कॅनेडियन कंपन्यांना ही आपली गुंतवणूक काढून घ्यावी लागू …
Social Plugin