Delhi Gate Nagar | महिला उद्योजकता स्टॉलच्या माध्यमातून महिलांसाठी खुले व्यासपीठच-धनश्रीताई विखे पाटील
Delhi Gate Nagar | महिला उद्योजकता स्टॉलच्या माध्यमातून महिलांसाठी खुले व्यासपीठच-धनश्रीताई विखे पाटील Delhi Gate Nagar | नगर : दर्शक । स्वकुळसाळी हित संवर्धक महिला मंडळाच्या वतीने यशस्विता प्रदर्शनाचे माध्यमातून महिलांना स्टॉल लावण्यासाठी व्यासपीठ खुले केले आहे. महिलांसाठी आयोजित या उपक्रमामुळे व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळत आहे.या स्टॉलला महिलांनी मोठ्या संख्येने भेट देऊन खरेदी करावी. आपल्या शहरातील महिलांचा व्यवसाय मोठा झाला तर त्या महिलांमूळे आपल्या गावाचे नाव देखील मोठे होईल.व्यवसाय करताना महिला ही महिलांना सोबत…
Social Plugin