Hero MotoCorp शेअर्स ₹6,000 वर — गुंतवणूक दारांमध्ये जल्लोष जाणून घ्या वाढीमागील कारणं दुचाकी उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी Hero MotoCorp गेल्या काही महिन्यांपासून बाजारात मजबूत कामगिरी करत आहे. कंपनीच्या शेअरने अखेर 52 आठवड्यांचा उच्चांक गाठत ₹6,000 चा टप्पा पार केला . गुंतवणूकदारांमध्ये कंपनीबद्दल सकारात्मक भावना वाढताना दिसत आहे. या वाढीची मुख्य कारणं कोणती? कंपनीची आर्थिक कामगिरी कशी सुधारली आहे? चला बघूया सविस्तर ⭐ शेअरने दाखवला दमदार परफॉर्मन्स गेल्या एक वर्षांत शेअरमध्ये तब्बल 26% वाढ . तर वर्षाच्या सुरुवातीपासून शेअरने 44% पेक्षा ज…
Social Plugin