inHind Seva Mandal
Hind Seva Mandal: हिंद सेवा मंडळाच्या वार्षिक सभेत जागेचा ताबा सोडण्याचा विषय मंजूर
Hind Seva Mandal: दीप चव्हाण , वसंत लोढा व अनिल गट्टाणी चा विरोध , शाब्दिक खडाजंगी (Photo Mahesh Kamble Ahmednagar) अहमदनगर (प्रतिनिधी) -मधील हिंद सेवा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुचर्चित जागेचा ताबा सोडण्याचा विषय सभासदांनी ' मंजूर-मंजूर ' च्या घोषणा देत मंजूर केला.रविवारी सायंकाळी ही सभा पार पडली.अध्यक्ष शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सदस्य दीप चव्हाण , वसंत लोढा व अनिल गट्टाणी यांनी जागेचा ताबा सोडण्यासाठी घेतला जाणारा २५ कोटी रुपये मोबदला , राबवली जात असलेल्या प्रक्रियेला विरोध केला.यावेळी…
Social Plugin