LIC Agents: एलआयसी विमा प्रतिनिधी संघटनेचे केंद्र अर्थ राज्यमंत्र्यांना निवेदन (Photo Vijay Mate Ahmednagar) LIC Agents: अहमदनगर (प्रतिनिधी): समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत विमा योजना पोहचवण्याचे काम एलआयसी एजंट प्रामाणिकपणे करत आहेत. हे करत असतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. त्यात एलआयसीच्यावतीने अनेक नवनविन नियम व अर्टीमुळे एलआयसी एजंटांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहेत. याबाबत पश्चिम विभागीय परिषद व अखिल भारतीय विमा प्रतिनिधी संघटनेच्या वतीने केंद्र…
Social Plugin