Newasa: नेवाशातील गुरुद्वारा नूतनीकरणाचे आमदार गडाखांच्या हस्ते लोकार्पण Newasa: नेवासा : नेवासा येथील गुरुद्वाराच्या सुशोभिकरण व नूतनीकरण कामाचे लोकार्पण नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी लाखो रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याबद्दल आमदार गडाख यांचा येथील शीख पंजाबी बांधवांच्या वतीने सत्काराच्याद्वारे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. नेवासा येथील गुरुद्वारामध्ये झालेल्या कार्यक्रम प्रसंगी नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील,नगराध्यक्ष सतीश पिंपळे, लक्ष्मणराव जगताप,दलित बहुजन समाजाचे नेते अशोक गायकवाड,…
Social Plugin