MSEB: वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता यांचा पगारवाढ करारची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा अहमदनगर (प्रतिनिधी) - राज्यातील तीनही वीज कंपन्यातील वीज कर्मचारी अधिकारी अभियंते यांची दिनांक 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2028 पर्यंत चा पगार वाढ करा प्रलंबित होता. याबाबत व्यवस्थापन व वीज कर्मचारी संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत पगारवाढ संबंधी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री यांनी विज कर्मचार्यांच्या मूळ वेतनात 19% वाढ तर सर्व भत्त्यांमध्ये 25%…
Social Plugin