inMolana Azad
Molana Azad Nagar | देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मौलाना आझाद यांचे महत्वपूर्ण योगदान - अब्दुल्लाह चौधरी
Molana Azad Nagar | मखदूम सोसायटी तर्फे मौलाना आझाद शिक्षक पुरस्काराचे वितरण अहमदनगर (प्रतिनिधी) - भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुलकलाम आझाद यांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. एक विचारवंत एक राजकीय नेतृत्व एक धर्म पंडित आणि आपल्या अभ्यासपूर्ण लेखणीने इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे भारतरत्न मौलाना आझाद यांचे संपूर्ण जीवन हे भारत मातेसाठी समर्पित होते .शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य अलौकिक आहे. आणि म्हणून त्यांच्या नावाने दिल्या जाणारा मौलाना आजाद शिक्षक पुरस्कार ज्यांना मिळाला ते सर्व शिक्ष…
Social Plugin