जातीय तणावावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली गंभीर दखल ; द्वेष पसरविणाऱ्यांचा पक्ष न पाहता कठोर कारवाईचे पोलीस अधीक्षकांना आदेश नगर : दर्शक । शहरातील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी दि.2 ऑक्टोबर 2025 पारनेर येथे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची भेट घेऊन शहरासह जिल्ह्यात जाणीवपूर्वक जातीय तणाव निर्माण करणाऱ्याच्या घटना वारंवार घडत असल्याप्रकरणी लक्ष वेधले. उपमुख्यमंत्री पवार यांनी या प्रश्नावर मुस्लिम समाजातील शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना बोलावून शहर व जिल्ह्यात जातीय तणाव निर्माण करणाऱ्या व्यक्तीवि…
Social Plugin