Samrudhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर गुळगुळीत टायरला बंदी ; घासलेले टायर अतिवेगाने, उन्हाने फुटण्याचा धोका आरटीओकडून समृद्धी महामार्गावर विशेष मोहीम राबवली जात आहे. एन्ट्री करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी समृद्धी महामार्गावर केली जात आहे. तसेच घासलेल्या टायरच्या वाहनांना परत पाठवण्यात येत आहे. समृद्धी महामार्गावर वाहनांची स्थिती लक्षात न घेताच वाहतूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या लक्षात आल्यानंतर आता या महामार्गावर वाहनांच्या टायर्सह वाहनांची स्थितीची ही तपासणी केल्या जात आहे. समृद्धी महामार्गावर गुळगुळीत टायरला बंदी गेल्या दहा महिन्यात तब्बल 1…
Social Plugin