Patanjali: पतंजली परिवाराच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न (Photo Mahesh Kamble Ahmednagar) अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्हा पतंजली योग समितीच्या वतीने नक्षत्र लॉन या ठिकाणी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या सर्व साधकांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी ६ ते ७ या वेळेत प्राणायाम व योग घेण्यात आले. नंतर प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे जिल्हा प्रभारी प्रा बाळासाहेब निमसे,अविनाश ठोकळ, मधुकर निकम, भगवान फुलसौंदर,महिला समिती प्रभारी मनी…
Social Plugin