चिंचवड सायन्स पार्क येथे पार पडला प्रेरणादायी सोहळा पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी ) शिक्षण, साहित्य आणि समाजप्रबोधनाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल ठरलेल्या ‘शिक्षण संजीवनी’ या राज्यस्तरीय मासिकाचे प्रकाशन सोहळा रविवार, दिनांक २० जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता चिंचवड सायन्स पार्कमधील भव्य ‘तारांगण ऑडिटोरियम’ येथे अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सिंधूताई दहिफळे (प्रसिद्ध लेखिका व कवयित्री, हिंगोली) या उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. शंकर घनश्यामदास अंदानी (अध्यक्ष, इलाईट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, नवी दि…
Social Plugin