लोण्यासारखे मऊ उकडीचे मोदक | २१ मोदकाचे प्रमाण पीठ करण्या पासून पूर्ण कृती 10 टिप्स Ukadiche Modak Recipe in Marathi उकडीचे मोदक रेसिपी | तांदळाच्या उकडीचे मोदक रेसिपी | कणकेचे मोदक रेसिपी | गणेश चतुर्थी विशेष उकडीचे मोदक उकडीचे मोदक, नाव ऐकले कि आठवण येते गणपती बाप्पाची ! लोण्यासारखे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक, मस्त गरम गरम मोदक फोडायचा आणि मस्त साजूक तूप घालून खाल्ला कि जिभेवर विरघळेल एवढा मऊसूत होतो, पण त्यासाठी मोदक बनवताना काही साधा सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या कि मोदक अजिबात बिघडणार नाही, मोदकाची उकड छान निघेल, पाकळ्या चॅन तयार होतील आणि मोदक अग…
Social Plugin