ED Rajasthan: राजस्थानमध्ये ईडीचे अधिकारी लाच घेताना पकडले गेले ED Rajasthan: राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ईडी अधिकारी नवल किशोर मीणा आणि त्यांचे सहकारी बाबूलाल मीणा यांना अटक केली आहे. या दोघांनाही १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ईडीशी संबंधित प्रकरण लपविण्यासाठी ते १७ लाख रुपयांची लाच मागत होते. काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर प्रसिद्ध केले राजस्थान में ED के अधिकारी घूस लेते पकड़े गए। राजस्थान के एंटी करप्शन ब्यूरो ने ED अधिकारी नवल किशोर मीणा और उसके सहयोगी बाबूलाल मीणा को गिरफ्तार किया है। ये दोन…
Social Plugin