inSushmaAndhare
Maharashtra: मी फडणवीसांचा माणूस नाही हे सांगण्यासाठी सदावर्ते आंदोलन करत आहेत : सुषमा अंधारे
Maharashtra: मी फडणवीसांचा माणूस नाही हे सांगण्यासाठी सदावर्ते आंदोलन करत आहेत : सुषमा अंधारे Maharashtra: मुंबई : गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्त्वातील एसटी कष्टकरी जनसंघ या एसटी कामगार संघटनेने सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी ऐन दिवाळीत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होणार आहेत. तसंच, त्यांनी मराठा आरक्षणा विरोधातही याचिका कोर्टात दाखल करून सध्या बरेच चर्चेत आहेत. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यानी हल्लाबोल केला त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “सदावर्तेंना लोक स्वीकारतील का हा खरा प्रश्न आहे. परंतु, स…
Social Plugin