Savedi: साई मंदिराच्या वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न अहमदनगर (प्रतिनिधी) -सावेडी उपनगरातील वसंतटेकडी जवळील संदेशनगर मधील द्वारकामाई साई मंदिराच्या १० वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सवा निम्मित आयोजलेल्या ३ दिवसीय कार्यक्रमाची सांगता आ संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती व महाप्रसाद ने संपन्न झाला तसेच गोरक्ष दुतारे यांचा भक्तिरंग हा हिंदी मराठी भक्ती गीतांचा सुमधुर कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते व नंतर महाप्रसाद होऊन ३ दिवसीय कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी उपमहापौर गणेश भोसले,राहुलसिंग ठाकूर,मा …
Social Plugin