Samajwadi Andolan | समाजवादी पार्टी तर्फे पुरातत्व विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन
समाजवादी पार्टी तर्फे पुरातत्व विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन नगर : दर्शक । समाजवादी पार्टी अहमदनगर तर्फे दिनांक 3 जून रोजी अहमदनगर शहरातील ऐतिहासिक वारसा नष्ट होत असून त्याकडे पुरातत्व विभाग अहमदनगरचा हेतू पुरस्सर दुर्लक्ष आहे, अहमदनगरचे संस्थापक यांची मजारला जाण्यासाठीच रस्ता नाही व इतर वास्तु उध्वस्त होण्याची पुरातत्व विभाग वाट पाहत आहे. समाजवादी पार्टी अहमदनगर तर्फे सदर विषयी कारवाई झाली नाही तर 12 जून रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु गेंड्याची कातळीचे निर्लज्ज व कामचुकार अधिकारी व कर्मचऱ्यांनी आमच्या आंदोलनास पूर…
Social Plugin