Meherbaba Ahmednagar: मेहेरबाबा सेंटरचे सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेह मेळावा संपन्न अहमदनगर (प्रतिनिधी) - अहमदनगर मनपाची ऐतिहासिक सरोश बाग शेजारी,सरोश पेट्रोल पंप समोर आणि प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या फोर्स शोरूम पाठीमागे असलेल्या आंतरराष्ट्रीय अवतार अवतार मेहेरबाबा अहमद नगर केंद्रामध्ये अवतार मेहेरबाबाच्या १३० वा जन्मोस्तव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये अहमदनगर सेंटरचे स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये अहमद नगर सेंटरने नाटिका सादर केली तर पंढरीनाथ भस्…
Social Plugin