SavitriFatima: सावित्रीमाई प्रमाणे फातेमाबी शेख यांचे कार्यही तितकेच महत्त्वाचे - युनूस तांबटकर
SavitriFatima: पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त मखदूम सोसायटी तर्फे मोफत पुस्तके वाटप SavitriFatima: अहमदनगर - महाराष्ट्रातील सामाजिक प्रबोधनाची नांदी फुले दाम्पत्यांनी केली. महात्मा फुले यांचे कार्य राष्ट्रीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. पण त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणाऱ्या फातेमा बी शेख यांचे कार्यही तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर यांनी केले. मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने मुस्लिम समाजाच्या पहिल्या शिक्षिका फातेमा बी शेख यांच्या …
Social Plugin