US News | अमेरिकेच्या सिनेटमध्ये पहिल्यांदाच मुस्लिम प्रतिनिधी! अब्दुल अल-सय्यद यांचा ऐतिहासिक विजय
अमेरिकेच्या सिनेटमध्ये पहिल्यांदाच मुस्लिम प्रतिनिधी! अब्दुल अल-सय्यद यांचा ऐतिहासिक विजय; माइक रॉजर्स यांचा पराभव मिशिगनमधील अटीतटीच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक उमेदवाराची बाजी; अमेरिकेच्या राजकारणात नवा इतिहास, सिनेटमध्ये पोहोचणारे पहिले मुस्लिम व्यक्ती ठरले वॉशिंग्टन ( दर्शक डिजिटल) : अमेरिकेच्या राजकारणात एक ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मिशिगन राज्यातील अमेरिकन सिनेटच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार अब्दुल एल-सय्यद यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार माइक रॉजर्स यांचा पराभव केला आहे. या विजयासह अब्दुल एल-सय्यद हे अमेरिकेच्या इति…
Social Plugin