Sangamner News | विखे आणि थोरात दोन्ही गटांचे समर्थक आमने सामने
Sangamner News | विखे आणि थोरात दोन्ही गटांचे समर्थक आमने सामने Sangamner News | संगमनेर | दर्शक । तालुक्यातील जोर्वे ग्रामपंचायतीतील आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समर्थकांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. २०२२ ते २०२५ या कालावधीत ग्रामपंचायतीत लाखो रुपयांच्या वस्तूंची खरेदी दाखवली गेली, परंतु त्या गावात न आल्याचा आरोप थोरात समर्थकांनी केला आहे. दुसरीकडे, विखे-पाटील समर्थकांनी हे आरोप राजकीय द्वेषातून प्रेरित असल्याचे सांगत त्वरित चौकशीची मागणी केली आहे. गुरुवार…
Social Plugin