ब्राझीलमध्ये वादळामुळे ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ची प्रतिकृती कोसळली; थरारक व्हिडिओ व्हायरल ब्राझील 16 डिसेंबर 2025 ब्राझीलमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती कोसळली जोरदार वादळ आणि तुफानी वाऱ्यामुळे घटना थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल कोणतीही जीवितहानी नाही प्रशासनाकडून चौकशी सुरू ब्राझीलच्या दक्षिणेकडील रियो ग्रांडे दो सुल राज्यात जोरदार वादळ आणि तुफानी वाऱ्यांमुळे ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ची एक मोठी प्रतिकृती अचानक कोसळली. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, काही सेकंदांतच ही उंच प्रतिकृती डोलत डोलत जमिनीवर कोसळताना दि…
Social Plugin