अहमदनगर शहराच्या 533 व्या स्थापना दिवस निमित्त
अहमदनगर - अलकरम हाॅस्पिटल व सोनोग्राफी सेंटर अहमदनगर शहराच्या 533 व्या स्थापना दिवस निमित्त रविवार दिनांक 28 मे 2023 रोजी सकाळी 11 ते 2 वाजे पर्यंत अलकरम हाॅस्पीटल इंगळे मेडिकल शेजारी किंग्जगेट रोड शाहदवाल दर्गा समोर रामचंद्र खुट अहमदनगर येथे मोफत रक्तगट व शुगर तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संयोजक अलकरम हाॅस्पिटलच्या वतीने देण्यात आली आहे. तरी या संधीचा रुग्नांनी लाभ घ्यावा. अलकरम हाॅस्पीटल येथे किंवा शेरअली शेख 9921991492 यांच्याशी या नंबर वर संपर्क साधावे असे आवाहन आयोजकां मार्फत करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com