नेप्ती ग्रामस्थांकडून सोसायटीचे सचिव खुंटाळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सन्मान करून कर्तुत्वाचा गौरव नगर : दर्शक । दि १ जुलै २०२६ । नगर तालुक्यातील नेप्ती येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सचिव राजेंद्र खुंटाळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. अनेक वर्षे प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने व सभासदांच्या हिताला प्राधान्य देत केलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली. माजी सरपंच संजय जपकर, उपसरपंच एकनाथ जपकर आणि सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांच्या हस्ते शाल, श्रीफ…
Social Plugin