Navratra Utsav: तुळजाभवानी मंदिरात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते आरती
Navratra Utsav: अहमदनगर (प्रतिनिधी): शहरातील सबजेल चौकातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पूजा करून आरती करण्यात आली. यावेळी आमदार जगताप यांचा सन्मान गणेश पलंगे यांनी केला. समवेत संतोष (सनी) सूर्यवंशी, रासकर यांच्यासह शेकडो भाविक भक्त उपस्थित होते.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com