Award: राष्ट्रीय पुरस्काराचा नगरला प्रथमच मान मिळाल्याचे समाधान-अशोक भंडारी Award: अहमदनगर (प्रतिनिधी) - टेक्निकल क्वालिटी व्हेरिफिकेशन (ढ.ट.त.) सपोर्टींग पार्टनर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (इ.ड.ए.) यांच्यावतीने देण्यात येणारा ‘इंडिया 5000 बिझनेस अॅवॉर्ड’ नगर येथील मे. धनलक्ष्मी ट्रेडिंग कंपनी यांना जाहिर झाला होता. या पुरस्काराचे वितरण रिलायन्स इंडिया लिमिटेडचे आर.एन.डी. व्हाईस प्रेसिडेंट डॉ. शरद लांडे यांच्या हस्ते मे.धनलक्ष्मी ट्रेडिंगचे अशोक भंडारी व पराग भंडारी यांना नवी मुंबई येथे शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. याप्रसंगी बिझन…
Social Plugin