अॅड.प्रणव धर्माधिकारी नोटरी पब्लिकपदी नियुक्त
अहमदनगर (प्रतिनिधी) - अहमदनगरचे प्रसिध्द कायदेतज्ञ अॅड.प्रणव सुधीर धर्माधिकारी यांची भारत सरकारच्यावतीने नोटरी पब्लिकपदी नियुक्ती केली.
अॅड.धर्माधिकारी हे अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार, सनातन धर्मसभेचे कार्यकारणी सदस्य आहेत.
तसेच भिंगार अर्बन बँकेचे माजी तज्ञ संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे
.
अॅड.धर्माधिकारी यांच्या नोटरीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com