Ahmednagar City: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अहमदनगर मध्ये विविध नेते मंडळींनी केलेले स्वागत
अहमदनगर (प्रतिनिधी ) : अहमदनगर शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री ना शिंदे यांचे स्वागत (फोटो-महेश कांबळे)
उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रवादीचे नेते अरुणकाका जगताप यांनी केलेले स्वागत
माजी महापौर शिलाताई शिंदे,नगरसेविका अश्विनी जाधव यांनी केलेले स्वागत
मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे हे अहमदनगरला आले असता माजी महापौर शिलाताई शिंदे,नगरसेविका अश्विनी जाधव यांनी त्यांचे स्वागत करून विविध विषयावर चर्चा केली (फोटो-महेश कांबळे)
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com