आम्ही आजही मातोश्री आणि स्व.अनिलभैय्या राठोड यांचे निष्ठावान शिवसैनिक नगर : दर्शक संपूर्ण हयात स्व.अनिलभैय्या राठोड यांनी मातोश्रीशी कधी गद्दारी केली नाही. छगन भुजबळ फुटले. नारायण राणे गद्दार झाले. दोन्ही वेळेस अनिल भैय्यांना ऑफर होती. पण त्यांनी गद्दारी केली नाही. मात्र कोणतही स्व-कर्तुत्व नसताना मिळालेल आयतं सुद्धा विक्रम राठोड यांना सांभाळता आलं नाही. त्यांनी मातोश्रीशी नंतर, पण त्याआधी स्वतःच्या वडिलांशी, स्व. अनिलभैय्यांशी गद्दारी केल्याची बोचरी टीका ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे पाटील यांनी केली. आम्ही आजही मातोश्री आणि स्व.अनिलभै…
Social Plugin