अहमदनगर क्लब येथे व्यापारी, उद्योजकांशी संवाद
अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर क्लब येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित व्यापारी,उद्योजक,ॲडव्होकेट,डॉक्टर यांच्याशी संवाद साधला.
अहमदनगर शहराची भविष्यातील वाटचाल, शहरातील दैनंदिन समस्या, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या घटना याविषयी सविस्तर चर्चा करून एकत्रित मार्ग काढण्यासाठी रोडमॅप ठरवण्याची ग्वाही आ. निलेश लंके यांनी दिली.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com