केडगांवच्या भाग्योदय उच्च माध्यमिक विद्यालयाचा 100 टक्के निकाल
(Bhagyoday College Kedgao File Photo)अहमदनगर (प्रतिनिधी) - केडगांव येथील भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इ. 12 वी कला शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे.
पुणे बोर्डाच्यावतीने फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा वार्षिक परीक्षेते विद्यालयात अनुक्रमे प्रथम पाच विद्यार्थी खालील प्रमाणे - कु.सेजल चंद्रशेखर जगताप (76.67%), कु. श्रुती वैभव गवळी (74. 83%), साक्षी बाळासाहेब भोर (73.67%), चि. शुभम हरी अवसरे (72.67%), कु. बानू पप्पू शेख (72.17 %)
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भानुदास कोतकर, सचिव सचिन कोतकर, प्राचार्य ज्ञानदेव बेरड व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांंनी अभिनंदन केले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com